वसुधैव कुटुम्बकम्

वसुधैव कुटुम्बकम्
एकच गजर सभोवतम्
आणिले जग जवळी ज्यांनी
व्हॉट्स अप आणि फ़ेसबुकम्

गरज न उरली भेटीची नित
भेट भिंतीची परस्परम्
नित्य भेट होवूनही का रे
अपूर्ण मन अतृप्तम्

- युगंधरा परब

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा